पहिल्या राईडवर १०% सूट मिळवा!

तुमचा प्रवास सुरु होतोय मनवाहन सोबत

महाराष्ट्रभर सुरक्षित, स्वस्त आणि विश्वासार्ह प्रवासाचा अनुभव घ्या. फक्त एका क्लिकवर बाईक, ऑटो आणि कॅब बुक करा.

10000+

आनंदी प्रवासी

1000+

पार्टनर ड्रायव्हर

24/7

सेवा उपलब्ध

मनवाहन राईड बुकिंग

महाराष्ट्रभर विस्तार

तुमचा हक्काचा ट्रॅव्हल पार्टनर, आता तुमच्या सेवेत

धुळे

सेवा सुरु

धुळे, महाराष्ट्र

सर्व प्रकारच्या राईड्स उपलब्ध
100+ सक्रिय ड्रायव्हर
24/7 सेवा उपलब्ध
१०% सूट

जळगाव

लवकरच

जळगाव, महाराष्ट्र

सेवा लवकरच सुरु होत आहे!

पहिल्या राईडवर १०% सूट मिळवा

१०% सूट

नाशिक

लवकरच

नाशिक, महाराष्ट्र

सेवा लवकरच सुरु होत आहे!

पहिल्या राईडवर १०% सूट मिळवा

महाराष्ट्रभर लवकरच अधिक शहरे येत आहेत

बुकिंग कशी करायची?

३ सोप्या स्टेप्स मध्ये बुकिंग करा

1

तुमचे लोकेशन सेट करा

तुमचे पिकअप आणि ड्रॉप लोकेशन टाका. आम्ही तुमच्यासाठी बेस्ट रस्ता शोधू.

2

तुमची राईड निवडा

तुमच्या पसंती आणि बजेटनुसार बाईक, ऑटो किंवा कॅब निवडा.

3

प्रवासाचा आनंद घ्या

ड्रायव्हरला ट्रॅक करा आणि सुरक्षितपणे तुमच्या ठिकाणी पोहोचा.

उपलब्ध राईड प्रकार

धुळे मध्ये उपलब्ध • जळगाव आणि नाशिक मध्ये लवकरच

बाईक राईड

जलद आणि स्वस्त

₹२० पासून सुरु

एकट्या प्रवासासाठी बेस्ट • ट्रॅफिक टाळा

ऑटो राईड

आरामदायक आणि हवेशीर

₹३० पासून सुरु

योग्य दर • सामानासाठी जागा

कॅब राईड

प्रिमियम आणि आरामदायक

₹५० पासून सुरु

AC ची सोय • फॅमिलीसाठी उत्तम

मनवाहनच का निवडावे?

प्रत्येक प्रवासासाठी तुमचा हक्काचा सोबती

सुरक्षित आणि विश्वासार्ह

आमचे सर्व ड्रायव्हर्स व्हेरिफाईड आहेत. रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सहाय्यासह तुमची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता.

परवडणारे दर

कोणतेही छुपे चार्जेस नाहीत, एकदम पारदर्शक व्यवहार. शहरातील बेस्ट रेट मिळवा आणि प्रत्येक राईडवर जास्त बचत करा.

झटपट बुकिंग

आमच्या सोप्या ॲपवरून काही सेकंदात राईड बुक करा. जवळच्या ड्रायव्हरशी त्वरित जुळवा आणि आपल्या गंतव्यस्थानावर जलद पोहोचा.

आत्ताच डाऊनलोड करा

मनवाहन ॲप डाऊनलोड करा

Android ॲप Google Play वर उपलब्ध आहे!

iOS ॲप लवकरच येत आहे — दरम्यान आमच्या वेबसाईटवरून बुक करा.

iOS ॲप

लवकरच येत आहे
  • अतिशय सोपे बुकिंग
  • लाईव्ह ट्रॅकिंग
  • पहिल्या राईडवर १०% सूट (वेबसाईटद्वारे)

iOS ॲप लवकरच येत आहे!

तोपर्यंत थेट आमच्या वेबसाईटवरून तुमची राईड बुक करा.

वेबसाईटवरून बुक करा

मनवाहन पार्टनर बना

मनवाहनसोबत हजारो चालक लवचिक उत्पन्न कमवत आहेत. तुमच्या वेळेनुसार गाडी चालवा आणि स्वतःचे बॉस बना.

  • कामाची लवचिक वेळ - तुम्हाला हवे तेव्हा काम करा
  • जास्त कमाई - चांगले दर आणि इन्सेंटिव्ह
  • इंस्टंट पेमेंट - रोजच्या रोज पैसे मिळवा
मनवाहन पार्टनर ॲप Google Play वर मिळवा
मनवाहन पार्टनर